Biography of narendra modi in marathi rava
Narendra Modi Biography: पीएम मोदी की अबतक की कहानी होश उड़ा देगी!!
नरेंद्र मोदी
नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : १७ सप्टेंबर १९५०)[a] हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ.स.
२०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.
LIVE: PM Shri Narendra Modi releases autobiography of Balasaheb Vikhe Patil.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्यागुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५ च्या व १९९८ च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला.
२००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते.[b]
मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत.
· Go to channel · PM Modi On Abhijat Marathi | मराठीला अभिजात दर्जा दिल्यानंतर पीएम मोदी पहिल्यांदाच बोलले.
मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.[१]
वैयक्तिक माहिती
त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी (१९१५-१९८९), आजोबांचे मूळचंद मगनल